遇见数据集

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार

收藏
Zenodo2024-06-21 更新2024-06-22 收录
数据链接:
官方服务:

资源简介:

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे आर्थिक चिंतन केल्यानंतर असे लक्षात आले की, भारतात केवळ 15% उच्चवर्णीय- धनिक (श्रीमंत) आहेत आणि त्यांचाच विचार करून भारताची आर्थिक निती राबविली जाते. तत्कालीन परिस्थितीत भारताच्या विविध आर्थिक धोरणाविषयी अर्थशास्त्राचे सखोल चिंतन करून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडून आर्थिक उपाययोजना तयार करून जनतेचा आराखडा तयार केला. जेणेकरून प्रत्येकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हाव्यात म्हणून त्यांनी ‘भारतीय रूपयांची समस्या’ हा ग्रंथ लिहून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखविली ते एक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ होते. परराष्ट्रीय धोरणाचा आर्थिक दृष्टीकोणातून अर्थशास्त्रीय संरक्षण कशाप्रकारे करता येईल यावरही त्यांनी आपले विचार मांडले. भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुत करायचे असेल तर त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार प्रेरणादायी ठरणार आहेत.

巴巴萨赫卜·阿姆倍伽尔博士(Dr. Babasaheb Ambedkar)在对印度经济开展系统性研究后发现,印度仅存在15%的高种姓富裕阶层,而该国的经济政策均是基于这部分群体的视角制定并推行的。在彼时的时代背景下,为通过对印度各类经济政策开展严谨的学术剖析以稳固印度经济体系,巴巴萨赫卜·阿姆倍伽尔博士阐明了自身的学术观点,制定了经济施策方案,并搭建起惠及全体民众的经济框架,以期改善所有国民的经济境遇。为此他撰写了《印度卢比的问题》(The Problem of the Indian Rupee)一书,为印度经济发展指明了方向——而他本人亦是一名国际知名经济学家。此外,他还就如何从经济学维度实现对外政策的经济保护阐述了自身的见解。若要推动印度经济实现振兴,巴巴萨赫卜·阿姆倍伽尔博士的经济思想将极具启发意义。

提供机构:
Talekar, P. R.
创建时间:
2024-06-21
二维码
社区交流群
二维码
科研交流群
商业服务